शुक्र हा भौतिक सुखाचा कारक मानला जातो, शुक्र ग्रह 25 डिसेंबर ला सकाळी वृश्चिक राशीत प्रवेश करणार असून नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या एक आठवडा आधी शुक्रवारी होणारे हे संक्रमण खूप शुभ आहे. शुक्र आणि मंगळाचा हा संयोग अनेक राशीं ना शुभ फलदायक असणार आहेत. कोणत्या आहेत त्या राशी हे जाणून घेऊया.
मेष रास
मेष राशींच्या लोकांना या काळात भरपूर प्रसिद्धी मिळेल. त्यांच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल होतील. व्यवसायात भरभराट होईल. घरात आनंदाचे वातावरण असेल. विद्यार्थ्यांना हा काळ खूप शुभ असणार आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल.
मिथुन रास
मिथुन राशींच्या लोकांना हा काळ भरपूर आनंद देणारा असणार आहे. थोरामोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. प्रवास सुखकर होतील. आनंद देणाऱ्या घटना घडतील यामुळे मन प्रसन्न राहील. व्यवसायात भरभराट होईल.