जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील शिवाजीनगर हुडको भागातील बंद घर फोडून चोट यांनी १ लाख २२ हजार रुपये चोरून नेल्याची घटना समोर आली असून हा प्रकार शनिवारी रात्री उघड झाला असून रात्री अकरा वाजेच्या सुमारास शहर पोलीस ठाण्यात अज्ञात छोट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की जळगाव शहरातील शिवाजीनगर हुडको परिसरात राहणारे चालक चांद खान इमाम खान (५०) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे १६ जुलै रोजी ते अमरावती जिल्ह्यात कामानिमिंत गावी गेले होते. त्यावेळी १६ जुलै ते २६ जुलै दरम्यान अज्ञात यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आज प्रवेश केला घरात एका लिफाफ्यामध्ये ठेवलेले १ लाख २२ हजार रुपये अज्ञात छोट्यांनी चोरून नेले खान हे घरी आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला असून त्यावेळी त्यांनी शहर पोलीस ठाण्यात फिरण्यात दिली. घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक संदीप गावित, पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांनी भेट घेऊन पाहणी केली या प्रकरणी शनिवारी २२ जुलै रोजी रात्री अकरा वाजता विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय निकम करीत आहेत.