मुंबई (प्रतिनिधी) – आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदांची शपथ त्यांनी घेतली असून ते राज्याचे पाचव्यांदा उपमुख्यमंत्री बनले असून त्यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे.
आज रोजी दुपारी राजभवनात मंत्रिमंडळाचा विस्थार झाला. यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांसह बाकीच्या आमदारांनी राज्यपाल रमेश बैस यांनी पद आणि गोपनीयतेची शपत दिली. अजित पवार यांनी मुख्यमंत्री यांच्या उपस्थित उपमुख्यंमत्री पदाची शपथ घेतली.
अखेर भाजपाने राष्ट्रवादीलाही आपल्या पक्षात शामिल करत अजित पवारांना उपमुख्यामंत्री पद देत इतर ९ आमदारांना हि मंत्री पदे देण्यात आली. या संदर्भात अजित पवारांच्या निवास्थानी बैठक झाल्यानंतर ते आपल्या ३० सहकाऱ्यांसह थेट राजभवनात गेले आणि सर्वांनी शपथ विधी सुरु झाले.