आपण चांगली नोकरी करावी यासाठी कित्येक जण दिवसरात्र मेहनत करत असतो. अशातच स्टाफ सिलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली आहे.आणि 26146 कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज मागवले आहेत. तुम्ही शैक्षणिक पात्रतेनुसार या पदासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे. या पदांसाठी अर्ज कसा करावा हे जाणून घेऊयात.
26146 पदे भरले जाणार असून या पदाचे नाव GD कॉन्स्टेबल जनरल ड्युटी यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण.शारीरिक पात्रता: पुरुष/महिला प्रवर्ग उंची (सेमी) छाती (सेमी) पुरुष General, SC & OBC 170 80/ 5 ST 162.5 76/ 5 महिला General, SC & OBC 157 N/A. ST 150 N/A. वयाची अट 1 जानेवारी 2024 रोजी 18 ते 23 वर्षे ST 05 वर्षे सुटOBC 03 वर्षे सूट.
शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण शारीरिक पात्रता पुरुष महिला प्रवर्ग उंची सेमी सेमी. नोकरी ठिकाण संपूर्ण भारत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर २०२३ [११.00Pm]. परीक्षा अर्ज शुल्क : General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही] परीक्षा (CBT): फेब्रुवारी/मार्च 2024. अर्जाची अंतिम तारीख 31 डिसेंबर2023आहे.