चंद्रानंतर बुध ग्रह हा सर्वात वेगाने राशी बदल करणारा ग्रह आहे. बुध ग्रह 15 दिवस वक्री अवस्थेत असून 28 डिसेंबर 2023 पर्यंत बुध ग्रह वक्री अवस्थेत असणार आहे. बुध ग्रहाची वक्री स्थिती काही राशींना खूप शुभ असणार आहे. तर कोणत्या आहेत त्या राशी हे जाणून घेऊयात.
सिंह रास
या राशींच्या लोकांना नशिबाची उत्तम साथ मिळेल. करियर च्या दृष्टीने शुभ फळे मिळतील. आईवडिलांचा आशीर्वाद मिळेल. घरात आनंदाचे वातावरण असेल. खाण्यापिण्याची चांगलं राहील.
मकर रास
मकर राशींच्या लोकांना हा काळ उत्तम फळे मिळवून देणारा असणार आहे. आर्थिक बाबतीत सुधारणा होईल. भेटवस्तू मिळतील. नवीन वास्तू खरेदी करण्याचा योग्य जुळून येईल.