राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा तालुक्यातील वर्डी येथे आरोग्य तपासणी शिबिर पार पडले 735 रुग्णांनी आरोग्य तपासणी करून घेतली. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराती यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील होते.
यावेळी चंद्रहास गुजराथी ,घनश्याम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे विभागीय अध्यक्ष डॉक्टर नितीन पाटील, डी.पी.साळुंखे,घनश्याम पाटील,डॉ. चंद्रकांत वारेला, योगेश ठाकूर,पद्माकर नाथ,लहुशध नगर,रवींद्र पाटील, डी.के.न्हायदे, वाय.एस.महाजन, राजेंद्र वाघ,धर्मराज पाटील, शेणफडू कोळी, हिरामण पाटील, प्रभाकर नायदे,लकी पाटील,गणेश पाटील ग्रा प सदस्य उमाकांत चव्हाण,मुन्ना सुलताने,बंटी धनगर, सचीन गुजर धर्मराज पाटील,राजेद्र नाथ, हे उपस्थित होते.
हे शिबिर यशस्वी होण्यासाठी डॉ.सेलचे तालुकाध्यक्ष डॉ.कांतीलाल पाटील, राष्ट्रवादी ता अध्यक्ष शशिकांत पाटील, कृ उ बा स उपसभापती विनायकराव चव्हाण, यु उपाध्यक्ष लहुश नायदे,यु ता अध्यक्ष डॉ.भरत धनगर, ,डॉ.धीरज चौधरी यांनी परिश्रम घेतले. या शिबिरात डॉ.हेमंत पाटील,डाॅ प्रफुल्ल पाटील,डाॅ हेमंत पाटील,डॉ. राहुल पाटील ,डॉ.विजय सूर्यवंशी,डाॅ जगदीश सरवेया,डाॅ सांगोरे,डॉ.नीरज चौधरी, डॉ .सुखदेव गुजर,हेरंब नेत्रालय जळगाव, विजय महाजन यांनी रुग्णांची आरोग्य तपासणी केली, गावातील व पंचक्रोशीतील नागरीकांनी आरोग्य शिबीराचा लाभ घेतला.