भुसावळ शहरातील खडका रस्त्यावरून दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि मोहम्मद अझर शेख हा तरुण भुसावळ या ठिकाणी आपल्या कुटुंबियांसोबत राहतो. याचा व्यवसाय असून रविवारी रात्रीच्या सुमारास त्यांनी त्यांची सुचली लावली होती. मध्यरात्रीच्या सुमारास चोरटयांनी हि दुचाकी चोरून नेली. यानंतर सोमवारी हि घटना उघडकीस आली. यानंतर भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.