भुसावळ (प्रतिनीधी) – जळगाव शहरासह जिल्हा मध्ये गुन्हेगारीच्या घटना वाढत असून आज रात्री साडेनऊच्या सुमारास भुसावळ शहरात गोळीबार च्या घटने हादरले. या घटनेची अशी
भुसावळ शहरातील जुना सातारा परिसरात असलेल्या पुलाजवळ बुधवारी रात्री ९:३० ते १०.०० वाजेच्या सुमारास माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष राखुंडे हे दोघे कार मध्ये बसलेले असताना दोघांवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला असून त्यांना भुसावळ शहरातील खाजगी रुग्णालयात नेमण्यात आले तिथे डॉक्टरांनी त्यांना मदत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी त्या ठिकाणी पोचले. या घटनेमुळे भुसावळ शहरात कमी उडाली असून जळगाव जिल्ह्यात कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. ही घटना जुन्या वादातून जाण्याची माहिती मिळत आहे. भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक गजानन आणि त्यांचे सहकारी तसेच माहिती गोळा करीत आहे.
संतोष बारसे व संतोष राखुंडे ही घटना कशी घडली याबाबत प्राथमिक अधिकृत माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी दिली आहे. या दोघांचा मृत्यू झाला असून त्यांना जळगाव शासकीय महाविद्यालय येथे पाठवण्यात आले आहे.
युट्युब लिंक