Tag: शेंग

मन सुन्न करणारी घटना; तुरीची शेंग घशात अडकून अवघ्या दीड वर्षीय मुलीचा मृत्यू

गेवराई तालुक्यातील श्रीपत अंतरवाला येथील दीड वर्षीय चिमुकलीच्या घशात तुरीची शेंग अडकली. यामुळे श्वास गुदमरून तिचा मृत्यू झाला. ही घटना ...

Read more