जळगांव महानगर: आज भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर जिल्ह्यातील मोर्चा व आघाडी जिल्हाध्यक्ष मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे प्रदेश अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी यांच्या आदेशाने मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मा.ना. श्री. गिरीश महाजन ग्रामविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य, मा. श्री. विजय चौधरी, प्रदेश महामंत्री, मा. श्री. रविजी अनासपुरे प्रदेश मुख्यालय प्रभारी, मा. आमदार सुरेश भोळे जळगाव शहर मा. खासदार उमेश पाटील जळगाव लोकसभा यांच्या सूचनेनुसार महानगर जिल्हाध्यक्ष सौ. उज्वला बेंडाळे यांनी आज दिनांक 28/ 12 / 2013 रोजी जळगाव महानगर जिल्ह्यातील नूतन मोर्चा व आघाडी जिल्हाध्यक्ष जाहीर केले असून ते खालील प्रमाणे
मोर्चा आघाडी जिल्हाध्यक्ष 2023 जळगाव शहर जळगाव महानगर अनुसूचित जनजाती मोर्चा – प्रल्हाद भगवान सोनवणे,ओबीसी मोर्चा – मिलिंद गोविंद चौधरी,किसान मोर्चा – भगवान पुंडलिक लाड वंजारी,अल्पसंख्यांक मोर्चा – मेहमूद शेख लतीफ,
कामगार आघाडी – सुनील आनंदा वाघ,व्यापार आघाडी – अशोक हरनारायण राठी,उत्तर भारतीय आघाडी – लल्लन यादव,भटके विमुक्त आघाडी – भूषण लाडवंजारी,वैद्यकीय आघाडी – डॉ. मनोज टोके,कायदा सेल – ॲड. शारदा ताराचंद सोनवणे,
सहकार आघाडी – निलेश झोपे,ट्रान्सपोर्ट सेल – सूर्सिंग दिपला पाटील,सोशल मीडिया – धीरज लक्ष्मीनारायण वर्मा,
माजी सैनिक सेल – चंद्रकांत दत्तात्रय पाटील,ज्येष्ठ कार्यकर्ता सेल – सुरेशचंद्र गोपीनाथशेठ सोनार,दिव्यांग सेल – गणेश गोकुळ वाणी,बुद्धीजिवी सेल – प्रवीण रमेश जाधव,अध्यात्मिक समन्वय प्रकोष्ट – हेमंत दत्तात्रय जोशी,पदवीधर प्रकोष्ट – शिरीष कुमार तायडे,क्रीडा प्राकोष्ट – अरुण गोकुळ श्रीखंडे,
सांस्कृतिक सेल – पवन अशोक खंबायत,जैन प्रकोष्ट – दिलीप गांधी,आय.टी. सेल – राजेश ओमप्रकाश मलिक,आयुष्यमान भारत सेल – योगेश निंबाळकर,पंचायतराज व ग्रामविकास – सुनील वाणी,राजस्थान प्रकोष्ट – संतोष तिवारी,बेटी बचाव बेटी पढावो सेल – निला संजय चौधर,अभियंता सेल – नितीन पारगावकर,चित्रपट आघाडी – रोहित दिवाकर चौधरी,
केमिस्ट आघाडी – दिनेश मालू,विश्वकर्मा योजना – विजय रामदास शिंदे,मंडळ अध्यक्ष नियुक्त्या २०२३
मंडळ क्रमांक १ छत्रपती शिवाजीनगर परिसर – संजय अमृत शिंदे मंगल क्रमांक २ वाल्मिक नगर परिसर – राहुल जगन्नाथ घोरपडेमंडल क्रमांक ३ अयोध्या नगर परिसर – सुनील एकनाथ सरोदे मंडल क्रमांक ४ रिंग रोड परिसर – मनोज अनंत काळे मंडल क्रमांक ५ पिंप्राळा परिसर – विनोद दत्तू महाजन मंडल क्रमांक ६ रामानंद परिसर – विनोदबापू मोतीलाल कुमावत मंडल क्रमांक ७ झूलैलाल – परिसर गोपाल टिटमदास पोपटानी मंडल क्रमांक ८ मेहरून – परिसर महादू कारभारी सोनवणे मंडल क्रमांक ९ महाबळ परिसर – महेश वसंत कापुरे कार्यालयीन मंत्री 2023जळगाव महानगर- प्रकाश भगवानदास पंडित,जळगाव पूर्व – गणेश भगवान माळी,जळगाव पश्चिम – योगेश संजय पाटील
जळगांव महानगर जिल्हाध्यक्ष सौ. उज्वला बेंडाळे यांनी सर्व सहकारी पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस हार्दिक अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
तसेच भारतीय जनता पार्टी पंचायतराज व ग्रामविकास विभाग महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने गणेशकाका जगताप प्रदेश संयोजक यांनी उत्तर कोकण विभाग संयोजक पदी भूषण अशोक भोळे यांची नियुक्ती केली व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लता बाविस्कर यांची नियुक्ती अनुसूचित जाती प्रदेशाध्यक्ष माननीय श्री दिलीप भाऊ कांबळे प्रदेश महामंत्री श्री संजय राव जाधव यांनी नियुक्ती केली.मुविकोराज कोल्हे प्रसिद्धी प्रमुख यांनी माहिती दिली.