अमळनेर (प्रतिनिधी) – अमळनेर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रचारार्थ भव्य बुथ कार्यकर्ता मेळावा खा.स्मिताताई उदय वाघ व मंत्री अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उमेदवार अनिल पाटील यांनी केले आहे.
सदर मेळावा आज दिनांक 11 रोजी सायंकाळी 5 वाजता बन्सीलाल पॅलेस अमळनेर येथे होणार आहे.