जळगाव (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात 78 व्या भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त माजी आमदार मनीष जैन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
सामुदायिकरित्या संविधानाचे वाचन करण्यात आले. प्रसंगी उपस्थित मान्यवर जिल्हाध्यक्ष संजय पवार , जिल्हा कार्याध्यक्ष योगेश देसले , महानगराध्यक्ष अभिषेक पाटील , महिला जिल्हा अध्यक्ष कल्पना पाटील , सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी , युवती जिल्हा अध्यक्ष मोनाली पवार , महानगर युवक अध्यक्ष सुशील शिंदे , विद्यार्थी जिल्हाध्यक्ष निशांत चौधरी , महानगर कार्याध्यक्ष नदीम मलिक , युवक प्रदेश सरचिटणीस किशोर पाटील , अल्पसंख्यांक महानगराध्यक्ष इरफान नुरी , कुणाल पवार , महानगर महिला कार्याध्यक्ष लता मोरे , गौरव लवंगडे , फैजान पटेल , जुलेखा शाहा , फिरोज शेख , हुसेन बाबा , फिरोज शेख , सचिन चौधरी, योगेश भोई तसेच फ्रंटल सेलचे सर्व जिल्हाअध्यक्ष कार्याध्यक्ष व शहरातील विविध पदाधिकारी तसेच विविध सेलचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.